Ajit Pawar on Basavraj Bommai | सोलापूरवर दावा सांगणाऱ्या बोम्मईंवर अजितदादा संतापले | Politics

2022-11-24 26

सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावांनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट सोलापूर जिल्ह्यावरच दावा केलाय. आणि त्यासंदर्भातलं ट्विट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलंय.

Free Traffic Exchange

Videos similaires